मत्तय 7:7-9
मत्तय 7:7-9 MACLBSI
मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देणारा








