YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:11-13

मत्तय 24:11-13 MACLBSI

अनेक खोटे संदेष्टे अनेकांना फसवतील. दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा उद्धार होईल.