अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’, त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. उलट तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूची इच्छा असेल, तर आपण जगू व अमुक-अमुक करू’.
याकोब 4 वाचा
ऐका याकोब 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 4:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ