YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 26:16-18

प्रेषितांचे कार्य 26:16-18 MACLBSI

तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा, मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षीदार असे तुला नेमावे. इस्राएली लोकांपासून व यहुदीतरांपासून मी तुझे रक्षण करीन. त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’

प्रेषितांचे कार्य 26:16-18 साठी चलचित्र