YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 17:31

प्रेषितांचे कार्य 17:31 MACLBSI

कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”

प्रेषितांचे कार्य 17:31 साठी चलचित्र