YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 17:29

प्रेषितांचे कार्य 17:29 MACLBSI

तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे, असे आपल्याला वाटता कामा नये.

प्रेषितांचे कार्य 17:29 साठी चलचित्र