मत्त. 24:11-13
मत्त. 24:11-13 IRVMAR
अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.