YouVersion लोगो
सर्च आयकॉन

विला. 5:21

विला. 5:21 IRVMAR

परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.