YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यश. 55:8

यश. 55:8 IRVMAR

कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.

यश. 55 वाचा

ऐका यश. 55

यश. 55:8 साठी श्लोक प्रतिमा

यश. 55:8 - कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.