YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषि. 5:38-39

प्रेषि. 5:38-39 IRVMAR

म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या मनुष्यांपासून दूर राहा व त्याना जाऊ द्या कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल. परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”

प्रेषि. 5:38-39 साठी चलचित्र