YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 1:11-14

रूथ 1:11-14 MARVBSI

नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? माझ्या मुलींनो, माघारी जा; मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही; मी म्हटले की मला पती मिळायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्‍यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.” मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली.

रूथ 1 वाचा

ऐका रूथ 1