“त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.”
रोमकरांस पत्र 3 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 3:13-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ