YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 13:7-8

रोमकरांस पत्र 13:7-8 MARVBSI

ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.