अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! “प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?” “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?” कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
रोमकरांस पत्र 11 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 11:33-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ