अहो मानवकुलांनो, परमेश्वराचा गौरव करा; परमेश्वराचा गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या; पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा; हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो. राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.”
स्तोत्रसंहिता 96 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 96
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 96:7-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ