रानांतली कुरणेही समृद्ध होतात; आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.
स्तोत्रसंहिता 65 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 65
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 65:12-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ