माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे. भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे. मी म्हटले, “मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो; पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला) प्रचंड वायू व वादळ ह्यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती!”
स्तोत्रसंहिता 55 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 55
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 55:4-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ