कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नकोस; कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही. तो जिवंत असता आपल्या जिवाला धन्य समजून म्हणे, “तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक तुझी स्तुती करतील,” तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल; त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही.
स्तोत्रसंहिता 49 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 49
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 49:16-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ