तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर, वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणार्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.
स्तोत्रसंहिता 34 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 34:13-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ