परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.
स्तोत्रसंहिता 31 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 31:21-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ