अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.
स्तोत्रसंहिता 18 वाचा
ऐका स्तोत्रसंहिता 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्रसंहिता 18:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ