हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे ह्यांच्यातला तू होऊ नकोस. तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस?
नीतिसूत्रे 22 वाचा
ऐका नीतिसूत्रे 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 22:26-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ