भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो. सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो; शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्याचा लोक द्वेष करतात. भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.
नीतिसूत्रे 14 वाचा
ऐका नीतिसूत्रे 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 14:15-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ