मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही. नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो. गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्यांजवळ ज्ञान असते. घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते.
नीतिसूत्रे 13 वाचा
ऐका नीतिसूत्रे 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नीतिसूत्रे 13:8-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ