परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर. तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर : पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे.
गणना 8 वाचा
ऐका गणना 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 8:5-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ