पूनोनाहून कूच करून त्यांनी ओबोथ येथे तळ दिला. ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. मग ईयीमाहून कूच करून त्यांनी दीबोन-गाद येथे तळ दिला. दीबोन-गादाहून कूच करून त्यांनी अलमोन-दिबलाथाईम येथे तळ दिला. अलमोन-दिबलाथाइमाहून कूच करून त्यांनी नबोसमोरील अबारीम डोंगरात तळ दिला. अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला. मवाबाच्या मैदानात यार्देनेतीरी बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टिमापर्यंत त्यांनी तळ दिला.
गणना 33 वाचा
ऐका गणना 33
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 33:43-49
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ