मोशे व एलाजार याजक ह्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी इस्राएल लोकांची गणती केली ती इतकी भरली. सीनाय रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती तिच्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता. कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता.
गणना 26 वाचा
ऐका गणना 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 26:63-65
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ