पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे जसे तू केलेस तसेच ह्याचेही कर.” मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.
गणना 21 वाचा
ऐका गणना 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 21:34-35
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ