हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली. आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली. ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. ‘पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील’ असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्राएल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले.
गणना 16 वाचा
ऐका गणना 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 16:31-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ