मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.” पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला सात दिवस लाज वाटली नसती काय? म्हणून सात दिवस तिला छावणीबाहेर कोंडून ठेव; नंतर तिला आत आणावे.” त्याप्रमाणे मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले; तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही.
गणना 12 वाचा
ऐका गणना 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 12:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ