मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले; ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेकडे ओरड केली, तेव्हा अग्नी शमला. ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा1 असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता.
गणना 11 वाचा
ऐका गणना 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: गणना 11:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ