दीडशे यहूदी व शास्ते आणि आमच्याभोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक आमच्याकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत. दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे शिजवत तसेच माझ्यासाठी पाखरे तयार करत आणि दर दहा दिवसांनी सर्व जातींचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेवन केले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता.
नहेम्या 5 वाचा
ऐका नहेम्या 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: नहेम्या 5:17-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ