मार्क 9:1
मार्क 9:1 MARVBSI
आणखी, तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो की, येथे उभे असणार्यांपैकी काही जण असे आहेत की, देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”