मग ते तेथून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले. त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
मत्तय 9 वाचा
ऐका मत्तय 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 9:32-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ