तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत.
मत्तय 23 वाचा
ऐका मत्तय 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 23:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ