YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:11-14

मत्तय 22:11-14 MARVBSI

मग राजा जेवणार्‍यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, ‘मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ‘ह्याचे हातपाय बांधून ह्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”