ते गालीलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील आणि तिसर्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.
मत्तय 17 वाचा
ऐका मत्तय 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 17:22-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ