नंतर लोकांनी आपली तान्ही बालकेही त्याने त्यांना स्पर्श करावा म्हणून त्याच्याकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यांना दटावू लागले. येशूने तर बालकांना आपणाजवळ बोलावले आणि म्हटले, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका; कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही.”
लूक 18 वाचा
ऐका लूक 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 18:15-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ