तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपर्यातील पीक झाडून सारे कापू नकोस आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सरवा वेचू नकोस. आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नकोस, तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नकोस, गरीब व उपरे ह्यांच्यासाठी ती राहू द्यावीत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
लेवीय 19 वाचा
ऐका लेवीय 19
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 19:9-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ