परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी सात पुत्र व तीन कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमीमा, दुसरीचे नाव कसीया व तिसरीचे केरेनहप्पूक अशी त्यांची नावे त्याने ठेवली. ईयोबाच्या कन्यांइतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या; त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावांप्रमाणेच वतन वाटून दिले.
ईयोब 42 वाचा
ऐका ईयोब 42
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 42:12-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ