माझे मन कोणा स्त्रीला पाहून मोहित झाले असले, मी आपल्या शेजार्याच्या दाराशी टपून बसलो असलो, तर माझी स्त्री दुसर्याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत. कारण हे दुष्कर्म आहे; हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे. कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो; त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती.
ईयोब 31 वाचा
ऐका ईयोब 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 31:9-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ