मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली, तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्त्विकता कळून येऊ द्या. माझे पाऊल आडमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यांमागून धाव घेतली असली, माझ्या हातांना काही डाग लागला असला, तर मी पेरले ते दुसरा खावो; लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकोत
ईयोब 31 वाचा
ऐका ईयोब 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 31:5-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ