माझ्या शेताने माझ्याविरुद्ध गार्हाणे केले असेल, त्याच्या सर्व तासांनी मिळून आक्रोश केला असेल, मोबदला दिल्यावाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन, तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.
ईयोब 31 वाचा
ऐका ईयोब 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 31:38-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ