माझा दास व दासी माझ्याशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखला असता, तर देव माझा न्याय करायला उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता तर मी काय जाब दिला असता? ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले त्याने त्यालाही नाही का केले? आम्हा दोघांनाही गर्भाशयात एकानेच नाही का घडवले?
ईयोब 31 वाचा
ऐका ईयोब 31
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 31:13-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ