“मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वत:चाच लाभ करून घेतो. तू नीतिमान असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्त्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? तो तुझा भक्तिभाव पाहून तुझा निषेध करतो व तुझ्याशी वाद चालवतो काय? तुझी दुष्टाई मोठी आहे; तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना?
ईयोब 22 वाचा
ऐका ईयोब 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 22:2-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ