कोणी शक्तीच्या भरात, सुखासमाधानात असता मरतो. त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडांतील मज्जा रसरशीत असते. कोणी सौख्याचा अनुभव न घेता जिवाच्या कष्टदशेत मरतो.
ईयोब 21 वाचा
ऐका ईयोब 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 21:23-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ