योहान 3:30-31
योहान 3:30-31 MARVBSI
त्याची वृद्धी व्हावी व माझा र्हास व्हावा हे अवश्य आहे.” जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे; जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो; जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.