हे मवाबनिवासी, भीती, गर्ता व पाश हे तुला प्राप्त झाले आहेत असे परमेश्वर म्हणतो. जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल, जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल; कारण मी त्याच्यावर म्हणजे मवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणत आहे, असे परमेश्वर म्हणतो.
यिर्मया 48 वाचा
ऐका यिर्मया 48
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 48:43-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ