तरी आता ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता की, ‘ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे बाबेलच्या राजाच्या हाती जायचे आहे,’ त्याविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यांना ज्या ज्या देशांत हाकून दिले आहे त्यांतून त्यांना एकत्र करीन; मी ह्या स्थली त्यांना परत आणीन व सुरक्षित बसवीन. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
यिर्मया 32 वाचा
ऐका यिर्मया 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 32:36-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ