बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधूविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो; आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण?
याकोब 4 वाचा
ऐका याकोब 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 4:11-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ